jvsirc gurukul

abhay@jyotishvedh.com

9423311166

Our Institute

Our Institute

INSTITUTE
"Jyotish-Vaastu Science Institute & Research Center is one of the remarkable institute related Vastu and Astrology Courses. Dr. Abhay Agaste is a Director of this Institute. This institute is making combination of Our Traditional Ancient Knowledge and Modern Concepts. Considering the New Era of scientific approach Dr. Abhay planned acourses accordingly.

20 years back the institute was established in Nashik by Dr Abhay Agaste under his sole patronage. Since its inception the institute has been instilling high standard of learning and discipline through the dedicated faculties who meet best standard making our students technically eminent and ethically superior to improve the quality of human being.

class

OUR OBJECTIVE
Our Institute imparts knowledge of Indian Occult Sciences, various aspects of the sacred Vedas, Science of Astronomy relevant to Astrology. Vedic Astrology and Krishnamurti System (K.P) besides Vastu Shastra, Numerology & Palmistry. The main mission of the institute is to impart best and perfect knowledge of ancient sciences with modern way. The other important moto is to integrate Indian Astrology with Global systems of Astrology, especially the Western Astrology.

COURSES
Basic Vedic Astrology & K. P. Astrology - 1 Year
Basic Vedic Astrology & K. P. Astrology with Advance study - 2 Years
Neumerology Analysis - 1 Month
Vastu Course - 4 Months
Astro Remedy i.e. उपायशास्त्र - 1 Month


अभ्यासक्रम - वास्तुशास्त्र

थेअरी विभाग

  • वास्तुशास्त्राचा इतिहास
  • अष्ट दिशा व त्यांचे कारकत्व
  • पंच तत्व: अग्नी - पृथ्वी - वायू - जल - आकाश
  • सुर्य भ्रमणाचा पृथ्वीवर होणारा परिणाम
  • भूमिपरीक्षण: भूमीचा आकार - रंग - गंध - चढ - उतार
  • वास्तु पुरुष देवता मंडळ व त्यांचे प्रकार
  • वास्तु मंडळातील ४५ देवता , त्यांच्या उर्जा व त्यांचे महत्व
  • वास्तु नाभी स्थापना व त्याचे महत्व
  • वास्तुतील मर्म स्थाने व त्यांचे प्रकार
  • प्रांगण प्रवेश: मुख्य प्रवेश द्वार
  • प्रवेश द्वारा संबधी ३२ विभाग व त्यांचे फल
  • वास्तु रचना: पंचतत्वानुसार - अष्ट दिशानुसार - षोडश दिशा नुसार
  • अंतर्गत रचना: देवघर - स्वयंपाक गृह - शयन कक्ष- स्वागत कक्ष मुलांची रूम - पाहुण्यांची रूम - सेवक रूम - तळघर - कोठीघर - धनसंपत्ती कक्ष - स्नान गृह - शौचालय - जिन्याची रचना - लिफ्ट - बाल्कंनी / टेरेस
  • बाह्य आवारातील रचना: सांडपाण्याची व्यवस्था - सेप्टिक टाकी - जमिनी खालील व जमिनी वरील पाण्याची व्यवस्था
  • वास्तु भोवतालचे वृक्ष - वास्तुतील चित्र
  • भूउर्जेचे परिणाम: जिओपथिक स्ट्रेस - माहिती - परिणाम - उपाय दुकान - हॉटेल - हॉस्पिटल - ऑफिस - कारखाना यांची वास्तु नुसार रचना
  • वास्तुशास्त्रात मुहूर्ताचा उपयोग - केस स्टडीज - विना तोडफोड उपाय योजना
 

प्रॅक्टिकल्स

  • होकायंत्राची ओळख - होकायंत्र हाताळणे, उत्तर दिशा ओळखणे, अंशात्म उत्तर दिशा ठरवणे
  • प्रत्यक्ष वास्तुस भेट देऊन तेथील मेजरमेंट घेणे
  • मेजरमेंटच्या आधारे नकाशा काढून त्यावर उत्तर दिशा मार्क करणे
  • वास्तु नकाशावर आठ / सोळा दिशा मार्क करणे
  • ३२ पदा पैकी कोणत्या पदात मुख्य दरवाजा येतो ते ठरवणे
  • वास्तु नकाशा वरून वास्तु दोष विचार करणे
  • कोणत्याही एका वास्तुत रेमेडीजचे प्रात्यक्षिक.
 

कोर्स कीट

  • होकायंत्र
  • पेन
  • पेन्सील
  • खोडरबर
  • स्केल
  • ग्राफ पेपर
  • सेट स्क़्वेर
  • ५ मि. मेझरिंग टेप
  • वास्तु झोन टेम्प्लेट
 
 
class
class
class
class
class
class
class
class
class